Breaking News
रत्नागिरी : अंजनारी पुलाजवळ कंटेनरची पोलीस वाहनाला धडक, दोन पोलीस अंमलदारांसह चालक गंभीर जखमीमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात दोन्ही वाहने उलटली खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा, तीन आरोपी अटकेत, पाचपैकी तिघांना अटक दापोली : धक्कादायक 50 वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, इच्छेविरुद्ध गर्भपात घडविल्याची तक्रार, पीडितेच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी मंडणगड : पंचायत समितीच्या सभापतींना मिळाले हक्काचे नवे वाहन, तालुक्यातील दौऱ्यांसाठी होणारी गैरसोय दूर चिपळूण : पोफळीतील वीज मंडळाच्या वसाहतीत घरफोडी, पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी : जिल्हा पोलीसांची धडक कारवाईमिरजोळेत गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा, दोन जण ताब्यात

रत्नागिरी : जिल्हा पोलीसांची धडक कारवाईमिरजोळेत गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा, दोन जण ताब्यात

रत्नागिरी मिरजोळे, पाटीलवाडी (ता. रत्नागिरी) येथे रत्नागिरी पोलीसांनी नदीकिनारी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार…

खेड : क्रेनच्या धडकेत लांजातील तरुण जखमी

खेड : क्रेनच्या धडकेत लांजातील तरुण जखमी

मुंबई–गोवा महामार्गावरील लोटे येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोर क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातात दत्ताराम बाबू मोहिते…

चिपळूण : जुगार अड्ड्यावर धाड, 8 जणांवर गुन्हा दाखल

चिपळूण : जुगार अड्ड्यावर धाड, 8 जणांवर गुन्हा दाखल

चिपळूण तालुक्यातील चिंचघरी-खोतवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकल्याची घटना सोमवार दि. १०…

चिपळूण : डॉ. मृणाली पौरास जाधव यांनाडीएनबी मेडिसिन पदवी प्राप्त

चिपळूण : डॉ. मृणाली पौरास जाधव यांनाडीएनबी मेडिसिन पदवी प्राप्त

सावर्डे येथील डॉ. मृणाली पौरास जाधव यांनी एमबीबीएस (वैद्यक शाखेची पदवी) नंतर डीएनबी मेडिसिन (राष्ट्रीय…

रत्नागिरी : वरवडे येथे विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी : वरवडे येथे विवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे धनगरवाडा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 33 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन…

रत्नागिरी : दुचाकी दरीत कोसळून वृद्ध ठार; एक जखमी

रत्नागिरी : दुचाकी दरीत कोसळून वृद्ध ठार; एक जखमी

रत्नागिरी तालुक्यातील खरवते खोपर्डे येथे दुचाकी दरीत कोसळून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार, 11…

खेड : एम.ई.एस.ए.एम. परशुराम रुग्णालयात ‘Cardiac Emergencies’ विषयावर CME कार्यक्रम

खेड : एम.ई.एस.ए.एम. परशुराम रुग्णालयात ‘Cardiac Emergencies’ विषयावर CME कार्यक्रम

रत्नागिरी येथील प्रसिद्ध असलेल्या खेड घाणेखुंट येथे एम.ई.एस. ए.एम. परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने…

गुहागर : नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर

गुहागर : नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आमदार भास्कर जाधव…

रत्नागिरी हल्ला प्रकरण : तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयित अंकुश मांडवकर ला 5 दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी हल्ला प्रकरण : तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयित अंकुश मांडवकर ला 5 दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी शहरातील मांडवी भुतेनाका येथे दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस…

दापोली : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पालगड हायस्कूलचा वेद चव्हाण प्रथम

दापोली : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पालगड हायस्कूलचा वेद चव्हाण प्रथम

ब्रिलियन्ट कॅरियर अकॅडमी, दापोली व रोटरी क्लब, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत…

No More Posts Available.

No more pages to load.