Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद
चिपळूण : माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम
कोकण, चिपळूण, रत्नागिरी  

चिपळूण : माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजनेंचा भाजपला रामराम

नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच नुकतेच उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झालेले निशिकांत भोजने…

रत्नागिरी : संदीप जोयशीची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : संदीप जोयशीची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनचा धावपटू संदीप जोयशी याची खुल्या राष्ट्रीय ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात…

देवरुख : अणदेरी येथे पऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात पडुन मृत्यू

देवरुख : अणदेरी येथे पऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात पडुन मृत्यू

पऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या संगमेश्वर तालुक्यातील अंणदेरी येथील महिलेचा कातळावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची…

हातखंबा येथे रत्नागिरी-वसई बसला अपघात
कोकण, रत्नागिरी  

हातखंबा येथे रत्नागिरी-वसई बसला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे रत्नागिरी- वसई बसला अपघात झाला.बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले….

चिपळूण ते राजापूर दरम्यान खड्डेच खड्डे

चिपळूण ते राजापूर दरम्यान खड्डेच खड्डे

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. यंदाही चाकरमान्यांच्या नशिबी मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवास आहे. मुंबई-गोवा…

दापोली : पोलिसपाटील पदांची भरती
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : पोलिसपाटील पदांची भरती

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपविभागाअंतर्गत दापोली व मंडणगड तालुक्यातील रिक्त असलेली पोलिसपाटील पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने…

रत्नागिरी : 14 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : 14 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण

रत्नागिरी शहरानजीक नाणीज येथून शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल…

रत्नागिरी : महिलांनो सावधान वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची लाखोंची ऑनलाईन फसवणूक
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : महिलांनो सावधान वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची लाखोंची ऑनलाईन फसवणूक

टेलिग्रामद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. फसवणूकीची ही घटना 5 सप्टेंबर ते…

दापोली : रामराजे महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न
Kokan, Raigad, कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : रामराजे महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न

आरोग्याच्या दृष्टीकोनातून रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या वापराने आयुर्वेदिकदृष्ट्या चांगले परिणाम होणार आहेत. निसर्ग आपल्याला…

No More Posts Available.

No more pages to load.