दापोली तालुक्यातील टाळसुरे-तेलीवाडी गैरसमजातून पती- पत्नीवर कोयेतीने वार करणार्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
kokan kattalive
खेड : जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live …..
लांजा : महामार्गावर टेम्पो उलटला, चालकासह क्लिनर जखमी
तीव्र उतारावरील वळणावर वाहनावरील ताबा सुटून आयशर टेम्पाे उलटून अपघात झाल्याची घटना गुरुवारी (७ सप्टेंबर)…
रत्नागिरीत : 3 दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज
ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा काेसळण्यास सुरूवात केली. पावसाच्या संततधारेने…
चिपळूण : गळक्या बसमध्येच केला प्रवाशांनी प्रवास
चिपळूण आगारातून सुटणारी चिपळून रत्नागिरीच्या एसटी गळत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. यामुळे प्रवाशांना उभ्याने…
चिपळूण : परशुराम घाटातील कठीण कातळ अखेर 9 महिन्यांनी फुटला
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाटातील अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले. 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta…
कशेडी घाट बनला मृत्यूचा सापळा !
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे…
दापोली : संख्या पोवार यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर…
रत्नागिरी : जिल्ह्यात 309 सार्वजनिक, 3043 खासगी हंड्या, दहीहंडी स्पर्धेत लाखोंची बक्षीसे
गोविंदा रे गोपाळा, अशा गाण्यावर थिरकत मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं सज्ज झाली…
कोकण : खासगी ट्रॅव्हल्सने जास्त भाडं घेतलं तर करा तक्रार
गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. यासाठी मुंबईतून गावाला जाण्याची तयारी चाकरमानी करू लागले आहेत. कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण तसेच पुणे या मार्गावर खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स सेवा पुरवत असतात. 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा 👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909 याच कालावधीत गर्दीचाहंगाम लक्षात घेत खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून अवास्तव तिकिटाचे दर आकारले जातात. मात्र या सगळ्यावर आता परिवहनविभागाचा अंकुश असणार आहे. यासाठी आता जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांकडून दर निश्चित करण्यात आले असून या दरापेक्षा 50 टक्के अधिक दरांची आकारणी झाल्यास थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याचं आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडूनकरण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दरपत्रक ठरवून दिले आहेत. कोणत्याहीखासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी असून, या दराच्या दीडपटापेक्षाजास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२–२२५४४४ या व्हॉटसॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडेआकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केलेआहे. प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे तिकीट– साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकुलित) ८१५ रुपये, शयनयान (विनावातानुकुलित) ७१० रुपये. रत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये, ७५० रुपये, ६९० रुपये. रत्नागिरी ते बोरीवली – ५५० रुपये, ८१५ रुपये, ७५० रुपये. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये, ७२५ रुपये, ६६५ रुपये. चिपळूण ते मुंबई – ३९० रुपये, ५८५ रुपये, ५३५ रुपये. चिपळूण ते पुणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये. दापोली ते मुंबई – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये. दापोली ते ठाणे – ३६०रुपये, ५३० रुपये, ४८५रुपये. दापोली ते बोरोवली – ३७५ रुपये, ५५५ रुपये, ५१० रुपये आणि दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये, ५२० रुपये, ५७५ रुपये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारचप्रवाशांनी भाडे द्यावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे….
No More Posts Available.
No more pages to load.
