Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला
हर्णै : मासेमारी थांबल्याने करोडोंचं नुकसान

हर्णै : मासेमारी थांबल्याने करोडोंचं नुकसान

अचानक बदललेल्या वातावरणामुळे हर्णै बंदरातील (Harnai Port) मासेमारी उद्योगाला ब्रेक लागला आहे. बंदर गजबजायला अजून…

चिपळूण : ‘मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही’ -सचिन कदम

चिपळूण : ‘मी उद्धव ठाकरेंसोबतच, पक्षाशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही’ -सचिन कदम

गेली अनेक वर्षे कबड्डी क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या जिल्ह्यात एकदा तरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व्हावी…

रत्नागिरी : पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रत्नागिरी : पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. ३ मध्ये लांजा कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चौकीदाराने कार्यालयाच्या आवारातच…

देवरूख : आगारासाठी 7 कोटींचा निधी मंजूर
कोकण, रत्नागिरी  

देवरूख : आगारासाठी 7 कोटींचा निधी मंजूर

देवरुख एस.टी.आगाराच्या सोयी सुविधासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ७ कोटीचा निधी मंजुर केल्याची माहिती आमदार…

कोकण कट्टा लाईव्ह – गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

कोकण कट्टा लाईव्ह – गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

कोकणातील कलागुणांना आणि कोकणी संस्कृतीसाठी स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी उत्सव काळात गणपती सजावट…

दापोली : दोघांवर डुकराचा हल्ला, एकजण गंभीर
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : दोघांवर डुकराचा हल्ला, एकजण गंभीर

दापोली प्रतिनिधी :- तालुक्यातील ताडील, सुरेवाड़ी येथे डुकराने हल्ला केल्याने एकजण गंभीररीत्या तर एक किरकोळ…

दापोली : ऐकावे ते नवलच ! खालीद रखांगे यांचा जावई शोध रस्त्यालगत गटार नाहीत म्हणून रस्त्यावर खड्डे पडतात

दापोली : ऐकावे ते नवलच ! खालीद रखांगे यांचा जावई शोध रस्त्यालगत गटार नाहीत म्हणून रस्त्यावर खड्डे पडतात

दापोली नगरपंचायतचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दापोलीत सध्या रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत….

दापोली : परतीच्या पावसाचा पहिला बळी, नदीपात्रात पडल्याने एकाचा मृत्यू

दापोली : परतीच्या पावसाचा पहिला बळी, नदीपात्रात पडल्याने एकाचा मृत्यू

अरबी समुद्रात चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीसह पाऊस (Konkan Rain) पडत आहे. हवामान विभागाच्या…

कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल, रविवारपासून नवे वेळापत्रक
कोकण, रत्नागिरी, रायगड  

कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल, रविवारपासून नवे वेळापत्रक

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे….

No More Posts Available.

No more pages to load.