Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला
हर्णे : नॅशनल हायस्कूलचा निकाल 100%, नाजीफा प्रथम, बागकर तसनिम द्वितीय, मुबश्शिरा नसिम तृतीय

हर्णे : नॅशनल हायस्कूलचा निकाल 100%, नाजीफा प्रथम, बागकर तसनिम द्वितीय, मुबश्शिरा नसिम तृतीय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला….

दापोली : ए. जी.हायस्कूलची आर्या मुंडेकर तालुक्यात प्रथम

दापोली : ए. जी.हायस्कूलची आर्या मुंडेकर तालुक्यात प्रथम

दापोली शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए .जी.हायस्कूलची आर्या नितीन मुंडेकर हीने एस.एस.सी. परीक्षेत 97.60%…

खेड : कन्याशाळेच्या दोन इमारती पडझडीच्या उंबरठ्यावर
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : कन्याशाळेच्या दोन इमारती पडझडीच्या उंबरठ्यावर

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नवनव्या योजनांचे नगारे वाजवत असले तरी दुसरीकडे मात्र पडझडीच्या उंबरठ्यावर असलेल्या…

दापोली : जालगावमध्ये बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दापोली : जालगावमध्ये बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दापोली तालुक्यातील जालगाव वळणे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर…

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रात एकाच कुटुंबातील चौघेजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रात एकाच कुटुंबातील चौघेजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

देवदर्शनासह सुट्टीतील मौज-मजा करण्यासाठी आरे-वारेसमुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आलीय….

कोकण : दुपारी 1 वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल, असा पाहा निकाल

कोकण : दुपारी 1 वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल, असा पाहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http://mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. होमपेजवरील दहावीच्या…

रत्नागिरी : जिल्ह्यात 10 जूनपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यात 10 जूनपर्यंत मनाई आदेश

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची…

राजापूर : आरोपी आंबेरकरचा जामिन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
कोकण, रत्नागिरी  

राजापूर : आरोपी आंबेरकरचा जामिन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामिन अर्ज फेटाळून…

चिपळूण : दोन एस.टी. बसेसमध्ये अपघात, तिघे जखमी

चिपळूण : दोन एस.टी. बसेसमध्ये अपघात, तिघे जखमी

चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे पुण्याहून चिपळूण आगाराकडे येणाऱ्या दोन एसटी बसमध्ये अपघात झाल्याची घटना बुधवारी…

चिपळूण : सावर्डे परिसरातील साडेतेरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून सुरळीत

चिपळूण : सावर्डे परिसरातील साडेतेरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून सुरळीत

चिपळूण सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज…

No More Posts Available.

No more pages to load.