खेड : अमल सिद्धीकीची क्रिकेट असोसिएशनच्या सराव शिबिरासाठी निवड

खेड : अमल सिद्धीकीची क्रिकेट असोसिएशनच्या सराव शिबिरासाठी निवड

banner 468x60

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 15 वर्षाखालील मुलींच्या सराव शिबिरासाठी (कॅम्प) खेड क्रिकेट अकॅडमिची अमल सलीम सिद्धीकी हिची निवड झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याकडून खेळतांना अमलनी उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर निवड समितीचे लक्ष खेचले असून शानदार कामगिरी केली आहे.

याच कामगिरीवर विश्वास दाखवून तिची पुणे येथे होणाऱ्या सराव शिबीर (कॅम्प), सराव सामने या साठी तिची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडी बद्दल खेडमधून तिचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *