Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

राजापूर : अवैध जनावरांची वाहतूक राजापूर पोलिसांची पकडली

banner 468x60

राजापूर पोलीस यांनी मुंबई-गोवा मार्गावर मोठी कारवाई करत अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत तीन बैलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी नेरकेवाडी परिसरात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी महिंद्रा मॅक्सिमो या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन बैल अमानुष पद्धतीने कोंडून ठेवलेले आढळले. जनावरांना ना चारा देण्यात आला होता, ना पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

प्राथमिक चौकशीत ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन जप्त केले आणि बैलांची सुटका केली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय सुनील घुमे यांनी फिर्याद दाखल केली असून, आरोपी चंद्रकांत महादेव कुळे (रा. कोनवेड, राजापूर) आणि तबरेज चांदमियॉन ठाकूर (रा. परटवली, राजापूर) यांच्यासह आणखी एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी दोन स्थानिक आरोपींसह आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट १९६०सह विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या छाप्यात पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपये किमतीचे वाहन आणि प्रत्येकी 20 हजार रुपये किमतीचे तीन बैल, असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या बैलांमध्ये सुमारे 7 वर्षे वयोगटातील एक तांबूस आणि दोन काळ्या रंगाच्या बैलांचा समावेश आहे.
सदर घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *