Breaking News
दापोली : महिन्यातून एक दिवस गावातच मुक्काम, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा अभिनव उपक्रम चिपळूणमध्ये मोफत डोळे तपासणीसह आरोग्य शिबिर दापोली : दापोलीला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार मुख्याधिकारी धुमाळ यांचा निर्धार, प्लास्टिकविरोधात प्रशासन सतर्क मंडणगड : ‘जर तुम्ही कामे केली तर तुम्हाला ठार मारून टाकू’ थकीत पाणीपट्टी भरण्यास सांगितल्याने 75 वर्षीय महिला सरपंचांना शिवीगाळ, दमदाटी, विकासकामांच्या ठेकेदारांना ठार मारण्याची धमकी, कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद राजेखान विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल संगमेश्वर : मोबाईल शाळेत नेल्याच्या कारणावरून पालकांनी रागावले; संगमेश्वरातील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू

चिपळूण : सावर्डे येथे रेल्वेची धडक बसून एकाचा मृत्यू

banner 468x60

रेल्वेची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ ऑगस्ट सावर्डे रेल्वे स्थानक परिसरात घडली.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

याप्रकरणी सावर्डे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र सुरेश सुबरे (रा. मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

सुबरे यांना सावर्डे रेल्वे स्थानक मैल दगड क्र. १४५/३५ येथे मांडवी एक्स्प्रेस रेल्वेगाडीची धडक लागली. यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद सावर्डे पोलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *