चिपळूण : चष्म्याच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान

banner 468x60

शहरातील छत्रपती शिवाजी चौकानजीक सावंत ऑप्टीशियन या दुकानाला रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या आगीमध्ये दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या दुकानातून अचानक धूर येऊ लागला. जवळच राहाणाऱ्या कारेकर यांना दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली.

यावेळी सावंत ऑप्टीशियनमधून धूर येत असल्याचे कळताच तत्काळ त्यांनी या दुकानाचे मालक शैलेंद्र सावंत यांना माहिती दिली. तत्काळ सावंत हे आपले मित्र राजा ओतारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *