Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड: दिवाण खवटी नातुवाडी टनल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली

banner 468x60

रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड, चिपळूण रत्नागिरी गुहागर याठिकाणी अनेक भागांना फटका बसलाय खेड जवळील दिवाण खवटी नातुवाडी टनल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली आहे त्यामुळे रत्नागिरी – कोकण रेल्वे सेवा ठप्प झालीय.

कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान मार्गावर दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे.
बाकी मार्गावरील वाहतूक सुरू आहे.

मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागणार आहे आहेत. याबाबतची माहिती सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी ,कोकण रेल्वे. यांनी दिली आहे . दरड हटवण्याचं काम युद्ध्यपातळीवर सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *