Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

कोकण शिरोमणी पुरस्कार समिर रामदास पिंपळकर यांना बहाल

banner 468x60

दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रविवारी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारीतेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व सामाजिक क्षेत्राची दखल घेऊन मानाचा समजला जाणारा कोकण शिरोमणी पुरस्कार, समिर रामदास पिंपळकर यांना बहाल करण्यात आला.

दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात १६ जून २०२४ रोजी झालेल्या कोकणदीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण शिरोमणी पुरस्कार, ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या हस्ते, समीर पिंपळकर यांना बहाल करण्यात आला.

याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार साक्षी नाईक, दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधर कदम, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत, शशिकांत सावंत, उद्योजक डॉ. नानजीभाई ठक्कर कोकणदीपचे संपादक दिलीप शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *