Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : एसटी बस उलटली, 4 प्रवाशी जखमी

banner 468x60

देवरूख- संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथील उतारात गुरूवारी सायंकाळी 4.10 च्या सुमारास देवरूख- संगमेश्वर एसटी बसचा अपघात झालाय.

देवरूख आगारातून 3.45 वा. देवरूख- संगमेश्वर बस सुटली होती. करंबेळे येथील उतारात रस्त्याच्या उजव्या बाजूला जावून बस उलटली सुदैवाने प्रवाशी बचावले आहेत.

मात्र वाहकासह 4 प्रवाशी जखमी झाले आहेत देवरूख आगाराचे आगारव्यवस्थापक हनुमंत फडतरे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *