Breaking News
दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार

कोकणात पावसाचा ॲलर्ट

banner 468x60

राज्यात सध्या सातत्याने हवामानात बदल होत आहेत. सूर्य आग ओकायला लागल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

शनिवारी अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यातच आजही विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *