View By Date
मंडणगड : चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली

मंडणगड : चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटली

चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909  आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हाअपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.        आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, आंबडवे होऊन नालासोपाराकडे जाणाऱ्या एसटी बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यालगत उलटली.  बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते. सुदैवाने अपघातातकोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींना मंडणगड ग्रामीणरुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

मंडणगड : 2 दहशतवाद्यांना सीमाबकडून दीड वर्षापासून मदत , 500 जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेन वॉश करणारी भाषणं

मंडणगड : 2 दहशतवाद्यांना सीमाबकडून दीड वर्षापासून मदत , 500 जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेन वॉश करणारी भाषणं

पुण्यात एटीएसने अटक केलेले दहशतवादी तब्बल दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर…

मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी

मंडणगड : सिमाब काझीने दहशतवाद्यांना पुरवली आर्थिक मदत, ATS तपासात निष्पन्न, कोण आहे सिमाब काझी

दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorist Squad) पणदेरी (ता. मंडणगड) येथे कारवाई करत एका संशयिताला ताब्यातघेतले. 👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909  हा संशयित पुणे–कोथरूड पोलिसांच्या (Pune Police) अटकेतील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचेएटीएसच्या तपासात पुढे आले आहे. या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील आणखी दोघे एटीएसच्याटप्प्यात असल्याचे समजते. एटीएसने गोंदिया आणि रत्नागिरीतून दोन संशयितांना २७ जुलैला ताब्यात घेतले होते.  पुणे–कोथरूडपोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याचीमाहिती तपासात पुढे आली आहे. राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता, असेही निष्पन्न झाले आहे.  त्यामुळे सर्व सुरक्षायंत्रणा कामाला लागल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांना हे शक्य नसल्याने अशा साथीदारांचा एटीएसला शोध होता. त्यापैकी पणदेरी (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतले होते.  त्याची चौकशी केली असता, हादहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे दहशतवादी पथकाने त्याला अटक दाखविली आहे. त्याच्याकडे पैसे कुठून येतात, प्रात्यक्षिक करताना दहशतवाद्यांबरोबर कुठे–कुठे होता, याची चौकशी सुरू आहे.  परंतु अजून त्याचेनाव जाहीर करण्यात आलेले नाही. गोंदिया येथील संशयिताने त्यांना फ्लॅट दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यालाही अटक केलीगेली आहे. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युसूफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.  या प्रकरणाची व्याप्तीवाढत असून, तपासामध्ये कोकणातील आणखी दोघांचा समावेश असल्याचे समजते.  कोण आहे सिमाब काझी – काझी हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावाचा रहिवासी आहे. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो एकानामांकित कंपनीत कामाला असून त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. सध्या तो कोंढवा भागात राहायला आहे. प्रतिनिधीवेगवान…

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात

पुणे- कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची…

मंडणगड : हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलिसांची कारवाई

मंडणगड : हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलिसांची कारवाई

कायदेशीर परवाना जवळ नसतानाही विक्री करण्याच्या उद्देशाने हरणाची शिंगे विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांवर बाणकोट सागरी पोलीस…

मंडणगड : अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मंडणगड : अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मंडणगड येथील एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याचे दर्शवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

मंडणगड : 19 गावांना दरडीचा धोका

मंडणगड : 19 गावांना दरडीचा धोका

पावसाळ्यातील आपत्तींचे निवारण करण्याकरिता विविध पातळ्यांवर नियोजन करून महसूल प्रशासनास यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती…

कोकण : गणेशोत्सवात मध्य रेल्वेवर 156 स्पेशल ट्रेन

कोकण : गणेशोत्सवात मध्य रेल्वेवर 156 स्पेशल ट्रेन

यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात मध्य रेल्वे स्पेशल ट्रेन चालवणार आहे. सप्टेंबर-२०२३ च्या गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे…

कोकण रेल्वे मार्गावर उद्या 4 तासांचा मेगाब्लॅाक

कोकण रेल्वे मार्गावर उद्या 4 तासांचा मेगाब्लॅाक

मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. १५ जून रोजी…

No More Posts Available.

No more pages to load.