Breaking News
गुहागर : एसटी बस झाडावर आदळून अपघात, 11 दिवसांनंतर गुन्हा दाखल, पाच प्रवाशांसह वाहक जखमी गुहागर : एसटी बस झाडावर आदळून अपघात, 11 दिवसांनंतर गुन्हा दाखल, पाच प्रवाशांसह वाहक जखमी मंडणगड : ट्रकमधून पडून क्लिनरचा मृत्यू, पन्हळीखुर्द येथे अपघात, चालत्या ट्रकचा क्लिनर साईडचा दरवाजा उघडल्याने क्लिनर रस्त्यावर कोसळला रत्नागिरी : महानगर गॅसच्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला सायबर भामट्यांचा 5.56 लाखांचा गंडा, व्हॉट्सॲपवर पाठवली बनावट APK फाईल, गॅस बिल ॲक्टिव्हेट करण्यासाठी 10 रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितलं चिपळूण : मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला, शिंगावर उचलून रस्त्यावर आपटल्याने, गंभीर जखमी, मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी रिक्षा संघटना आक्रमक

गुहागर : राज ठाकरेंची उद्या गुहागरमध्ये सभा

banner 468x60

राज ठाकरे 8 तारखेला सकाळी 10 वाजता राज ठाकरे गुहागरमध्ये सभा घेणार आहेत.

दापोली,गुहागर विधानसभा सभेचे मनसे उमेदवार संतोष आबगुल आणि प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी न्यू इंग्लिश मीडीयम स्कूल, पाटपन्हाळे, श्रृंगारतळी, गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे होणार जाहीर सभा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *