Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

लांजा : मुबंई गोवा महामार्गावर आंजणारी येथे कंटेनरचा अपघात

banner 468x60

मुबंई गोवा महामार्गावर आंजणारी उतारात कंटेनरच पलटी होऊन अपघात झाला आहे. तीव्र उतार असल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने आंजणारी येथे कंटेनर पलटला.

banner 728x90

चालक आणि क्लिनर यांनी उड्या मारून जीव वाचवलाय. हा अपघात शुक्रवारी 4 वाजता घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने कंटेनर चालला होता.

आजंणारी उतारात वहानाचा वेगावर नियंत्रण न झाल्याने हा अपघात झाला आहे. ड्रायव्हर आणि क्लिनर याला किरकोळ दुखापत झाली. कन्टेनच्या पुढे असणारा ट्रक, स्कूटर, कार ही वाहने अपघाता पासुन बचावली आहेत. कंन्टेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्यामुळे वाहतूकीस कोणताही अडथळा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *