Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

दापोली : बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

दापोली हर्णे रोडवर सालदूरे येथे बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

banner 728x90

सालदुरे येथे हॉटेल कविजय समोर दापोली हर्णे रोडवर मासे वाहतूक करणारा टेम्पो MH 08 AP 6188 आणि दुचाकी यांच्यामध्ये मोठा अपघात झाला आहे.

अपघातामध्ये दुचाकी चालक मेहबूब बाबामियाँ नालबन, 65 हे जागीच मृत्यूमुखी पडले आहेत.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *