रत्नागिरी : पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस

banner 468x60

रत्नागिरीमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

चक्राकार वाऱ्याच्या प्रभावाने उत्तर कोकणापासून अरबी सगरालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पुढील दोन दिवसांत किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

अवकाळीच्या सरींचे सातत्य राहण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तविली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *