Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा

banner 468x60

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा आहे.
बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पुणे विमानतळ येथे आगमन व विमानाने रत्नागिरी, विमानतळाकडे प्रयाण.

सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी विमानतळ नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन (स्थळ :- रत्नागिरी विमानतळ ) सकाळी 10.40 वाजता मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण.

सकाळी 10.45 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन व नामकरण समारंभ (स्थळ :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी) सकाळी 11.15 वाजता मोटारीने चंपक मैदान, रत्नागिरीकडे प्रयाण.

सकाळी 11.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम (स्थळ :- चंपक मैदान, रत्नागिरी) दुपारी 1 वाजता मोटारीने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी 1.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने लातूरकडे प्रयाण.

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *