चिपळूण : चिपळूण बाजारपेठ उद्या (शुक्रवार) पूर्णपणे बंद राहणार

Screenshot

banner 468x60

उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ चिपळूण व्यापारी महासंघातर्फे उद्या 2 ऑगस्ट 2024 रोजी चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.

चिपळूणमध्ये उद्या (शुक्रवार) फक्त मेडिकल, वैद्यकीय सेवा, शाळा,कॉलेज शैक्षणिक संस्था सुरु राहणार आहे.

चिपळूण मधील मोर्चामध्ये शिविगाळ करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाईची करण्यासाठी ही निवेदन दिलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *