दापोली : दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या पत्नीचं निधन

banner 468x60

दुःखद बातमी दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या पत्नीचं सकाळी दुःखद निधन झालं आहे.

आज सकाळी 10.00 वाजता त्यांचं निधन झालं असून सायंकाळी 7.00 वाजता त्यांचे राहते घर काळकाईकोंड ,दापोली येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *