रत्नागिरी : सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

banner 468x60

सोमवार दिनांक 29/1/2024 रोजी पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तरी याची सर्वानी नोंद घेवून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *