दाभोळ : ग्रामपंचायत सदस्यांचं उपोषण स्थगित

banner 468x60

दाभोळ ग्रामपंचायत आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांनी कुठे बसावं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हा वाद आता उपोषणापर्यंत जाऊन पोहचला आहे.

व्हॉट्सअप ग्रुप जॉईन

banner 728x90 banner 728x90

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

२६ जानेवारीला दाभोळ ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार प्रागणांत उपोषण सुरु केलं होतं हे उपोषण पुढील चार दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे.

 जिल्हा परिषद शिक्षण आणि बांधकाम विभागाविरोधात दाभोळ ग्रामपंचायतने केलेलंउपोषण मंगळवार 30 जानेवारी पर्यंत स्थगित करण्यात लं आहे.

 गटशिक्षणाधिकारी दापोली यांनी कन्या शाळेबाबत दिलेलेअहवाल हे वस्तुस्थितीला  धरून नसल्याचे आक्षेप ग्रामपंचायत ने घेतला आहे. 

यावर जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी जिल्हाशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अहवाल करून घ्यावा अशी मागणी ग्रामपंचायतने केली आहे.

  दरम्यान जिल्हा शिक्षण विभागाने उद्या(सोमवारी) प्रत्यक्ष जागेवर हजर राहून अहवाल सादर केला जाईल.   असं आश्वासन दिल्यानंतर पुढील चार दिवसांसाठी हे उपोषणस्थगित करण्यात आलं आहे. आता यानंतर पालकांची भूमिका काय असणार हे पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *