Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या तरुणाला अटक

banner 468x60

तालुक्यातील आगरनरळ येथील अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या विवाहित तरुणाला जयगड पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात प्रणेश बाळकृष्ण गाडे (३४, रा. वरची निवेंडी, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

२ वर्षांपूर्वी प्रणेशने त्या अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडितेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी प्रणेश विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *