गुहागर :  शिल्पा अनंत महाडीक   सेट परीक्षेत उत्तीर्ण

banner 468x60

योगेश तेलगडे, प्रतिनिधी

सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी घेण्यात येणारीराज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा २६ मार्च २०२३ ला झाली होती. 

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिल्पा अनंतमहाडीक (गुरव) ह्या परीक्षेत गणित या विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. 

सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये देवगड तालुक्यातदहिबांव प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. 

त्यांचे शाळेच्या वतीने व ग्रामस्थ, मित्र परीवारांकडून कौतुक करुन अभिनंदनाचा वर्षावकरण्यात येतोय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *