चिपळूण : अखेर दोन्ही मृतदेह सापडले, आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने

banner 468x60

चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले होते.


🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


यामध्ये अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला आहे. तर काही वेळाने आतीक बेबल याचा देखील मृतदेह सापडला आहे.


कालपासून हे शोधकार्य सुरु होतं अखेर दोन्ही मृतदेह सापडले, आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने यांचा मृतदेह सापडला आहे.

दोघांचे मृतदेह नदीच्या काही अंतरावर सापडला आहे. काल
रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नव्हती त्यामुळे एन डी आर

एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यात आलं होतं अखेर प्रशासनाला आणि एन डी आर एफ च्या टीमला यश आलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *