Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

कोकण रेल्वे मार्गावर 21 जूनला मेगाब्लॉक

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर* 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

21 जून रोजी सकाळी 07:30 ते 10:30 या वेळेतचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे सेवेवर होणारे परिणाम आहेत त्यामध्ये गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचा प्रवास 21/06/2023 रोजी सुरू होणारा रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेसचा प्रवास 20/06/2023 रोजी सुरू होणारा उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास 21/06/2023 रोजी सुरू होणारा सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *