Breaking News
मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन बार्जपैकी एक हटवण्यात यश, दुसरी काढण्याचे प्रयत्न सुरू, पुलावरील वाहतूक अद्याप बंद संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

चिखलगाव : लोकसाधना संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेचा, इयत्ता दहावीचा निकाल 100%

banner 468x60

लोकसाधना संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेचा, इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे.

यश जीवन बोथरे– 92.20%

banner 728x90

पायल विलास मोहिते– 90.80%

प्रणय लक्ष्मण तेलप – 90.00%

एसएससी मार्च 2025 निकाल 100% लागला असून शाळेतून प्रथम येण्याचा मान यश जीवन बोथरे– 92.20%
पायल विलास मोहिते– 90.80%
प्रणय लक्ष्मण तेलप – 90.00% गुण मिळवून पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सदर तीनही विद्यार्थिनी ह्या गरिबीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या आहेत. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं लोकसाधना परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *