Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
दापोली : कट्टर कार्यकर्त्याला आलाय ‘भाव’, भाऊंच्या कट्टर कार्यकर्त्याला विविध पक्षांच्या ऑफर, घोडं अडलंय ‘एका’ गोष्टीवर

दापोली : कट्टर कार्यकर्त्याला आलाय ‘भाव’, भाऊंच्या कट्टर कार्यकर्त्याला विविध पक्षांच्या ऑफर, घोडं अडलंय ‘एका’ गोष्टीवर

दापोलीच्या राजकारणातील अलीकडेच आलेली स्थित्यंतर सगळ्यांना आवाक्यात टाकणारी आहेत. यामधील पहिली गोष्ट म्हणजे संजय कदम…

रत्नागिरी : नाखरे येथे कार- दुचाकी अपघातात तरुण आंबा व्यावसायिकाचा मृत्यू

रत्नागिरी : नाखरे येथे कार- दुचाकी अपघातात तरुण आंबा व्यावसायिकाचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९…

संगमेश्वर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 29 रोजी कसब्यात

संगमेश्वर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 29 रोजी कसब्यात

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन आणि महाराजांचे जागतिक स्तरावरील भव्य-दिव्य स्मारक उभारण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या…

चिपळूण : घरच्या अंगणातून दुचाकी चोरली

चिपळूण : घरच्या अंगणातून दुचाकी चोरली

सावर्डे तालुक्यातील वहाळ ब्राम्हणवाडी येथे घरातील अंगणातून दुचाकी चोरीस गेल्याची घटना २० मार्च रोजी रात्रौ…

खेड : थकित पाणीपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या महिलेला भाडेकरुंची मारहाण

खेड : थकित पाणीपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या महिलेला भाडेकरुंची मारहाण

भाडेकरूकडे थकित पाणीपट्टीचे पैसे मागायला गेलेल्या मालकिणीला 3 भाडेकरूनी मारहाण केल्याची घटना एम.आय.बी. हायस्कूलजवळ 22…

खेड : दारू पिणाऱ्या एसटी बसचालक तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड : दारू पिणाऱ्या एसटी बसचालक तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी दि.२३ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सवणस गावानजीक खेड-पन्हाळजे…

संगमेश्वर : तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

संगमेश्वर : तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

काही वेळापूर्वी संगमेश्वर तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासोबत पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. कोणताही अनुचित…

मंडणगड : दापोली ते मंडणगड रस्त्याची ‘चाळण’ की चाळणीचा ‘रस्ता’ ?

मंडणगड : दापोली ते मंडणगड रस्त्याची ‘चाळण’ की चाळणीचा ‘रस्ता’ ?

दापोली ते मंडणगड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दापोली फाटा ते मंडणगड शहरापर्यंतचा रास्ता नादुरुस्थ…

खेड : भोस्ते घाटातील अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

खेड : भोस्ते घाटातील अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

खेडमधील मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाट उतरत असतानाच गतीरोधकाजवळ तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघाता प्रकरणी…

No More Posts Available.

No more pages to load.