Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी : भैरी मंदिरात ‘ड्रेसकोड’, अंमलबजावणी सुरु

रत्नागिरी : भैरी मंदिरात ‘ड्रेसकोड’, अंमलबजावणी सुरु

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरासह झाडगाव येथील जोगेश्वर मंदिर आणि तांबट आळी येथील नवलाई…

खेड : दोन भावांवर डोक्यात कोयत्याने वार; दोघे गंभीर

खेड : दोन भावांवर डोक्यात कोयत्याने वार; दोघे गंभीर

खेड तालुक्यातील आंबडस येथे एका व्यक्तीने दोन भावांवर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली…

रत्नागिरी : महिलांनी केला झोल, जीवनोन्नती अभियानातील अपहार प्रकरणी शिरगावमधील दोन महिलांना अटक

रत्नागिरी : महिलांनी केला झोल, जीवनोन्नती अभियानातील अपहार प्रकरणी शिरगावमधील दोन महिलांना अटक

जिल्हा परिषदेच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार करणाऱ्या तत्कालीन…

रत्नागिरीचा अविराज गावडे इंग्लंडमधीलकौंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणार

रत्नागिरीचा अविराज गावडे इंग्लंडमधीलकौंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणार

रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत…

दापोली : निवडणूक नाही मात्र पाजपंढरीत निवडणुकीच्या वादावरून दोन गटात राडा

दापोली : निवडणूक नाही मात्र पाजपंढरीत निवडणुकीच्या वादावरून दोन गटात राडा

दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दोन गटांमध्ये निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटात राडा झाला. या…

राजापूर : तरुणीशी फेसबुकवर मैत्री, लग्नानंतर मुंबईत रुम घेण्याचा बहाण्याने 7 लाखाची फसवणूक

राजापूर : तरुणीशी फेसबुकवर मैत्री, लग्नानंतर मुंबईत रुम घेण्याचा बहाण्याने 7 लाखाची फसवणूक

मुंबईतील तरुणाने एका तरुणीशी फेसबुकद्वारे मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत मुंबईत रुम घेण्याच्या बहाण्याने…

रत्नागिरी : अपहरण केलेल्या रत्नागिरीतील दोन तरुणांची सुटका

रत्नागिरी : अपहरण केलेल्या रत्नागिरीतील दोन तरुणांची सुटका

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सुमारे महिनाभरापूर्वी समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय खलाशांची अखेर सुखरूप सुटका…

राजापूर : कशेळी समुद्रात बुडून 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजापूर : कशेळी समुद्रात बुडून 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

राजापूर तालुक्यातील कशेळी समुद्रकिनारी कुसगे येथे एका २८ वर्षीय तरुणाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला….

मंडणगड : मानेवर कोयता ठेवून 2 लाखांच्या ऐवज लुटला, चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला

मंडणगड : मानेवर कोयता ठेवून 2 लाखांच्या ऐवज लुटला, चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला

मानेवर कोयता ठेवून तीन जणांनी एक घर लुटल्याचा प्रकार तालुक्यातील सडे मानेवाडी येथे घडला आहे….

दापोली : आंजर्ले समुद्रकिनारी कासव महोत्सव

दापोली : आंजर्ले समुद्रकिनारी कासव महोत्सव

दापोली तालुक्यातील आंजर्ले दा समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा महोत्सव सुरू झाला आहे. 10 एप्रिल…

No More Posts Available.

No more pages to load.