दापोली : एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता, विसापूरमधील घटनेने खळबळ

दापोली : एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता, विसापूरमधील घटनेने खळबळ

दापोली तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामागे…

banner 728x90A
चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली, स्थानिक ग्रामस्थ भयभीत

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली, स्थानिक ग्रामस्थ भयभीत

सलग पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटातील डोंगराची एक बाजू माती आणि दगडासह थेट खाली आली. सुदैवाने…

दापोली : भिंत कोसळून रीयाना शेख यांच्या फ्लॅटचं नुकसान, तब्बल 1 लाखाचं नुकसान

दापोली : भिंत कोसळून रीयाना शेख यांच्या फ्लॅटचं नुकसान, तब्बल 1 लाखाचं नुकसान

गेल्या चार दिवसापासून दापोली शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील मौजे गिम्हवणे येथील भिंत कोसळून…

राजापुर : मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग, लाखोचे नुकसान

राजापुर : मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग, लाखोचे नुकसान

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला बुधवारी (५ जुलै) मध्यरात्री १:३० वाजण्याच्या भीषण आग…

खेड : जंगलात दारुअड्ड्यावर छापे, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : जंगलात दारुअड्ड्यावर छापे, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

दारुबंदी विराेधक माेहिमेंतर्गत खेड पाेलिसांनी जंगलमय भागात हातभट्टी दारू धंद्यावर बुधवारी (५ जुलै) सकाळी ७…

दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित

दापोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा स्थगित

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांचा ८ तारखेचा रत्नागिरी दौरा स्थगित करण्यात आला आहे.  सध्याराज्यातील   🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर त्यांचा हा दौरा होईल असे, मनसेचे कोकणातील नेते वैभवखेडेकर यांनी कळवलं आहे.  8 जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्याराजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून  मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीखआपणास कळविण्यात येईल असं वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे. Post Views: 38

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तिहेरी अपघात, वाहनांचे नुकसान
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तिहेरी अपघात, वाहनांचे नुकसान

मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील अवघड वळणावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने दोन गाड्यांना धडक दिली….

खेड : भोस्ते घाटातील ‘हा’ वळण अजूनही धोकादायक
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : भोस्ते घाटातील ‘हा’ वळण अजूनही धोकादायक

मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाटातील वाहतूक चौपदरीकरणानंतर सुलभ झाली असली तरी एक तीव्र उतार असलेले…

गुहागर : पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

गुहागर : पोहताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, गुहागरातील घटना

मित्रांसाेबत पाेहून झाल्यानंतर पुन्हा तलावात पाेहायला गेलेल्या काेंडकारुळ (ता. गुहागर) येथील २४ वर्षीय तरुणाचा तलावात…

रत्नागिरी : जिल्ह्यात 700 शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : जिल्ह्यात 700 शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक

आंतरजिल्हा बदलीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाली. काही शाळा शून्यशिक्षकी शाळा…

No More Posts Available.

No more pages to load.