Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

खेड : मस्करी केल्यामुळे इब्राहिम लाडघरकरला मारहाण, 5 जणांवर गुन्हा

banner 468x60

शहरातील डाकबंगला व मदिना चौक येथे एकास मारहाण केल्यापकरणी 5 जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

या बाबत इब्राहिम मुरादअली लाडघरकर (24, रा. भोस्ते-जसनाईक मोहल्ला) यांनी पोलीस स्थानकात तकार दाखल केली आहे. इमाद कोंडविलकर, सैफचौगुले (18), मुंतशीर उर्प बबलू कोंडविलकर (35), मुझम्मील कोंडविलकर (30), रियान परकार (18, सर्व रा. डाकबंगला, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

यातील दोघेजण मजाक मस्ती करत असल्या गैरसमज करून फिर्यादीस धमकी दिली.

यानंतर एकाने मान घट्ट पकडून त्यांना हाताया डाव्या बाजूला मारले. दाकीवरून घरी जात असतानाही वॅगनार कारमधून आलेल्या 5 जणांनी मारहाण केल्यो तकारीत नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *