दापोली : जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा देणगी

banner 468x60

भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹१,११,१११/- रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

banner 728x90


ही देणगी फाटक डेव्हलपर्स आणि अक्षय फाटक यांच्या वैयक्तिक पुढाकारातून राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आली.


अक्षय फाटक हे सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत कार्यरत असून, संकटाच्या काळात गरजूंसाठी ते नेहमी पुढे सरसावतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *