Breaking News
चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी गती! पादचारी पुलाचे भूमिपूजन, बुकिंग सेंटर आणि रेल्वे थांब्यांसाठी शेखर निकम यांचा पाठपुरावा खेड : बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा, मालवाहू रिक्षा आणि ट्रकचालकावर गुन्हा दाखल मंडणगडच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान, निवळी नदीवर बांधला बंधारा, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार दाभोळ : पंचनदी-कोळथरेसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर!

दापोली : दोन घरांवर झाड पडून1 लाख 80 हजारोंचे नुकसान

banner 468x60

दापोलीत वेगवान वाऱ्यामुळे हर्णै येथे दोन घरांवर झाड पडून जवळपास 1 लाख 80 हजारांचे नुकसान झाले. हर्णै येथील महालदार यांचे व शबीरा सारंग यांच्या घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

या नुकसानीचा महसूल अधिकारी अक्षय पाटील यांनी पंचनामा केला. दापोलीत कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस असून सकाळी सापेक्ष आर्द्रता 88 टक्के तर दुपारी 82 टक्के तर मागील 24 तासात 25.4 मि.मी. पावसी नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *