दापोली : बेपत्ता झालेली विवाहित महिला सापडली

banner 468x60

दापोली तालुक्यातील लाडघर येथून २९ जून २०२५ रोजी बेपत्ता झालेली विवाहिता मानसी गीतेश मस्कर, वय -23 वर्ष व तिची लहान मुलगी रीशा गीतेश मस्कर, वय 03 वर्ष

यांना दिनांक २५ जुलै २०२५ रोजी तरवळ, मायंगडे वाडी, रत्नागिरी येथून शोध घेऊन सुखरूप नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती दापोली पोलीस स्थानकाकडून देण्यात आली आहे.

सदरचा शोध तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार व पोलीस शिपाई पारधी हे करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *