Breaking News
दाभोळ अत्याचार प्रकरण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला 13 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी ​दापोलीत धक्कादायक प्रकार 7 वर्षांच्या चिमुरडीवर हॉटेलच्या किचनमध्ये अत्याचार, 50 वर्षीय नराधम किशोर पटेल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

चिपळूण :  वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर,  70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली 

banner 468x60

banner 728x90

वाचवावाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावलीमात्रतोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

 या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली.

 माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या  जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार  करता या डोहात उडी घेतली

त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जातेमात्रवयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले.

 यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला

मात्रत्यात यश आले नाहीमाञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीतकुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहेस्थानिक म्हणजेच अलोरेशिरगावपोफळीकुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात.

 मात्रस्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतोचिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाहीत्यात दोघे बुडाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *