Breaking News
दापोलीतील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करण्याची केली मागणी, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न, 300 हून अधिक किमीचा सायकल प्रवास करत विठुरायाच्या चरणी नतमस्तक चिपळूण : लावणीसाठी लवकर उठण्याच्या वादातून सुनेकडून 71 वर्षीय सासूला मारहाण; चिपळूणमध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी : पेन्शन कार्ड अपडेटच्या बहाण्याने 83 वर्षीय ज्येष्ठाची 1.68 लाखांची ऑनलाइन फसवणूक खेड : गोटलवाडीत भूस्खलनाच्या धोक्याची गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून पाहणी 19 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, मृतांच्या वारसांना 8 लाख, तर घरबांधणीसाठी 2 लाख 60 हजारांची मदत
कोकण रेल्वे मार्गावर 21 जूनला मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर 21 जूनला मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …

कोकण रेल्वे मार्गावर उद्या 4 तासांचा मेगाब्लॅाक

कोकण रेल्वे मार्गावर उद्या 4 तासांचा मेगाब्लॅाक

मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. १५ जून रोजी…

कोकण : 1050 गावांवर दरडींचे सावट

कोकण : 1050 गावांवर दरडींचे सावट

कोकणातील जवळपास १,०५० गावांवर दरडींचे सावट कायम आहे. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा…

गणपतीपुळे : समुद्राला उधाण, लाटेत दुकाने उध्वस्त

गणपतीपुळे : समुद्राला उधाण, लाटेत दुकाने उध्वस्त

रत्नागिरी जवळील गणपतीपुळे येथे समुद्राला अचानक उधाण आलेले पाहायला मिळाले. समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत…

रत्नागिरी : शेकडो युवकांचा ठाकरे सेनेत प्रवेश

रत्नागिरी : शेकडो युवकांचा ठाकरे सेनेत प्रवेश

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सैनिकांनी पक्षसंघटनसाठी कंबर कसली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 युवा…

रत्नागिरी : व्यापाऱ्याकडे दीड लाखांच्या खंडणीची मागणी

रत्नागिरी : व्यापाऱ्याकडे दीड लाखांच्या खंडणीची मागणी

रत्नागिरीतील शहरातील बाजारपेठ येथे एका व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी केल्याचा पकार समोर आला आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi…

कोकण : ‘बिपरजॉय’मुळे कोकण किनारपट्टी भागात वातावरणात बदल

कोकण : ‘बिपरजॉय’मुळे कोकण किनारपट्टी भागात वातावरणात बदल

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अतितीव्र रुप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली…

कोकण रेल्वेमार्गावर धावणार वन-वे स्पेशल ट्रेन

कोकण रेल्वेमार्गावर धावणार वन-वे स्पेशल ट्रेन

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान वन-वे स्पेशल ट्रेन दि. 9 जून रोजी…

कोकण : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला किती धोका?

कोकण : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला किती धोका?

कोकण : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला किती धोका? पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतिक्षा…

रायगड : शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विम्याचे होणार प्रदान
कोकण, रायगड  

रायगड : शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विम्याचे होणार प्रदान

 रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणारे तब्बल 22 गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे.  माननीय मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्यावतीने रायगडच्या गाईड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे.  किल्ले रायगडावरील एकूण 22 गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व  छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगतअसतात.  अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत पराक्रमी इतिहास रोज सांगतअसतात. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले आहे.   खासदारडॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून रायगड पाच हार 2021 पासून सुरू आहेत.  त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण.  यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेशझोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीपअवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर,  आकाश हिरवे, रमेश अवकीरकर,  सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशाएकूण 22 गाईड लोकांचा समावेश आहे.  वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्याकुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. 2 जून रोजी 350 व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्यविमा संरक्षण पत्र सर्व गाईड लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…

No More Posts Available.

No more pages to load.