खेड : भरणे येथे दुचाकी आणि बोलेरोचा भीषण अपघात

Screenshot

banner 468x60

खेड येथील भरणे येथे दुचाकी आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला आहे. भरणे येथे बोलेरोची मोटरसायकल धडक बसून अपघात झालाय.

banner 728x90

हा अपघात आज सकाळी 9:30 वाजता झाला. भरणे येथून वेरळ दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल (क्र. MH 08 BA 0107) ने चिपळूण दिशेला जात असलेल्या बोलेरो पिकअप (क्र. MH 08 AP 3645) गाडीला मागून जोरदार धडक दिली.


या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून शुभम शंकर जाधव (वय 30, रा. वेरळ) असे जखमी दुचाकीस्वाराने नाव आहे.


खेड भरणे नाका येथे श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजधाम 24 तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने मोटर सायकल स्वाराला प्रथम उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल करण्यात आलं आहे.
नवीन वर्षांसाठी

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *