Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

दाभोळ : कृष्णामामा महाजन प्रतिष्ठान मार्फत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन

banner 468x60

दाभोळ : कृष्णामामा महाजन प्रतिष्ठान मार्फत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं दाभोळ कोळथरे येथील कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत नुकतेच

banner 728x90

पंचनदी गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पंचनदी ग्रामपंचायत सरपंच संकल्पना शिंदे , उपसरपंच अमित नाचरे , प्रतिष्ठानचे कौस्तुभ दाबके आणि मान्यवर डॉक्टर्सच्या हस्ते पार पडले.

पंचनदीच्या विविध वाड्यांमधील महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुणी इ. घटकांना डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन केले गेल्याचे उपाध्यक्ष मिहिर महाजन यांनी सांगितलं. दरम्यान शिबिरात नेत्र तपासणी, डायबिटीस, ब्लड प्रेशर , जनरल चेकअप आणी विशेषत्वाने सर्व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन आणि CBC तपासणी याचा समावेश होता.

नेत्र चिकित्सक डॉ.प्रणेश मोघे, प्रसिद्ध डॉ.निखिल पावसे, डॉ.राठोड यांच्यासह दापोली होमिओपॅथिक कॉलेजचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, डॉ.रविकांत पवार व टीम देखील सहभागी झाले होती. CBC आणि हिमोग्लोबीन

तपासणीसाठी अमेय लॅबचे बिपीन मयेकर यांनी मोलाचे सहकार्य केलं आहे. हे शिबिर पंचनदीचे ग्रामपंचायत कार्यालयाचे परिसरात आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *