चिपळूण : असुर्डे येथे कार दरीत कोसळली

banner 468x60

चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक असुर्डे येथे मुंबईवरून गोव्याकडे जाणारी गाडी दरीत कोसळली असून तीन जण जखमी झाले आहेत.

हा अपघात आज सकाळी 10.30 वाजता झाला आहे. सावर्डे येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असूनअधिक तपास करीत आहेत

ग्रामस्थांच्या मदतीने कार मध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णांना डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *