Breaking News
दापोलीकरांसाठी खुशखबर! ताम्हिणी मार्गे पुण्याला जाण्यासाठी बससेवा सुरूदापोली आगारातून चार फेऱ्या; विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा कुवेतमधील भारतीय दूतावासात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात, भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग; तिरंग्याला मानवंदना देत देशप्रेमाचा जागर गुहागर : उपचार सुरू असताना 42 वर्षीय व्यक्तीचा डेरवण रुग्णालयात मृत्यू खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे

रत्नागिरी : प्रेम प्रकरणातून तरुणाला चौघांकडून बेदम मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरात समजावून सांगत असताना तिथे आलेल्या चौघांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना रत्नागिरी शहरातील भाटीमिऱ्या येथे रविवारी रात्री घडली.

banner 728x90

याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल जोशी, सुशांत जोशी, सुशील जोशी आणि एक महिला, अशी गुन्हा दाखल केलेल्या चौघांची नावे आहेत.

त्यांच्याविरोधात ओंकार दिनेश कुरधुंडकर (२७) याने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री १० वाजता ओंकार हा आपल्या राहत्या घरी त्याच्या चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजावून सांगत होता.

त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या चौघांनी तेथे येत आमच्या विशालचे नाव का घेतोस, अशी विचारणा केली. त्याच रागातून सुशील जोशीने ओंकार याच्या डोक्यात नारळाच्या झावळीने मारहाण केली. अन्य तिघांनीही ओंकारला मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *