गुहागर : राज ठाकरेंची उद्या गुहागरमध्ये सभा

banner 468x60

राज ठाकरे 8 तारखेला सकाळी 10 वाजता राज ठाकरे गुहागरमध्ये सभा घेणार आहेत.

दापोली,गुहागर विधानसभा सभेचे मनसे उमेदवार संतोष आबगुल आणि प्रमोद गांधी यांच्या प्रचारासाठी न्यू इंग्लिश मीडीयम स्कूल, पाटपन्हाळे, श्रृंगारतळी, गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे होणार जाहीर सभा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *