दापोली : यु.के. पब्लिक स्कूलच्या माध्यमातून हर्णेमध्ये स्वच्छता मोहीम

banner 468x60

यु.के. पब्लिक स्कूलच्या माध्यमातून हर्णेमध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आली आहे.

यू. के. पब्लिक स्कूल मौजे दापोली या विद्यालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता, पथनाट्य या आणि अशा विविध माध्यमांद्वारे हर्णे बाजार मोहल्ला, बंदर मोहल्ला आणि मुख्य रहदारी असणाऱ्या हर्णे बाजार या ठिकाणी पथनाट्य सादर करून विध्यार्थ्यांनी सर्वांची मन जिंकली दरम्यान उपस्थीत नागरिक, पालक शिक्षण प्रेमी यांच्या वतीने या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

अशाप्रकारे मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची रुपरेषा पार पडली या उपक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम गैबी यानी शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या हा उपक्रम यशस्वी होण्यकारिता मुख्याध्यापिका मारिया सारंग उपमुख्याध्यापिका सानिया शेख तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खास मेहन घेतली या कार्यक्रमाची सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *