दापोली : चंद्रनगर जि. प. शाळेला अक्षय फाटक यांच्याकडून संगणक भेट

banner 468x60

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्या वतीने चंद्रनगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला संगणक संच भेट देण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी अक्षय फाटक, शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक वृंद, विद्यार्थी पालक, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्वरूप महाजन, अमोल तांबे, विराज खोत, वीरेंद्र लिंगावळे व चंद्रनगर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

संगणक संच भेट दिल्यामुळे शाळेचे आदर्श शिक्षक बाबू घाडीगावकर यांनी सरपंच अक्षय फाटक यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *