दाभोळ येथील सिद्धेश दिनेश चव्हाण या 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री 12.45 ते 1.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश चव्हाण हा कोणताही कामधंदा करत नसल्याची माहिती आहे. सिद्धेश लादारूचे व्यसन होते.
दारूच्या नशेत स्वत:हून घराच्या मागील बाजूस सार्वजनिक जागेत असलेल्या आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केलीय. या बाबत दाभोळ पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













