राजापूर तालुक्यातील कोंडसर येथील दोन प्रौढांचा खाडीच्या पाण्यात पडून म्रुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घटली आहे .
रविवारी सांयकाळी सहाच्या सुमारास कोंडसर खाडीत सुनिल केशव घाणेकर (58) संदिप केशव मोगरकर (45) मासेमारी साठी गेले होते मासेमारी करत असताना तोल जावून खाडीत पडल्याने त्यांचा म्रुत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .
सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे म्रुतदेह सापडले असून सागरी पोलीस ठाणेचे प्रभारी अविनाश केदारी ,यांसह पिलनणकर,चव्हाण कुशल हातिसकर या आपल्या
सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा करून म्रुतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















