Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : डेंग्यूचा शिरकाव डेंग्यूचे 2 रुग्ण आढळले

banner 468x60

दापोली तालुक्यामध्ये डेंग्यूचे 2 रुग्ण सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पावसाळा सुरू झाला आहे.

त्यामुळे आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. डासांचाही त्रास ग्रामीण भागांमध्ये वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

त्यातच डेंग्यूचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात डेंग्यूचे २ रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून नागरिकानी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *