दापोलीत सोमवारी उद्या वीज नाही

banner 468x60

सोमवार दिनांक 03/06/2024 रोजी EHV दस्तुरी (खेड) येथून 220 KV बस आऊटेज असल्या कारणाने सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:00 पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती महावितरणच्या दापोली कार्यालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *