दाभोळ : लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळचा 100% निकाल

Screenshot

banner 468x60

दहावीचा आज निकाल जाहीर झाला असून लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळचा 100% निकाल लागला आहे.

यामध्ये पारस राजेश राजवाडकर 82% प्रथम , आदित्य निलय शिगवण 81.40% द्वितीय तर अनुज अविनाश शिगवण 76.60 % तृतीय क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्यमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचानिकाल ९९.०१ टक्के लागला असून राज्यात सलग अव्वल राहण्याचा स्थान मिळवला आहे. 

दुपारी ऑनलाईन निकाल जाहीरकरण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष केलाय . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *