Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : जिल्ह्यात 10 जूनपर्यंत मनाई आदेश

banner 468x60

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यावेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनाई आदेश लागू करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यात २७ मे ते १० जून या कालावधीत फौजदार प्रक्रिया संहिता कायदा १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

निकालानंतर एखाद्या घटनेने तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मतमोजणी शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणे फिरण्यास आली आहे. व बरोबर घेऊन मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *